Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षय तृतीया 2023 शुभेच्छा Akshay Tritiya 2023 Wishes in Marathi

अक्षय्य तृतीया मराठीतून शुभेच्छा संदेश
लक्ष्मी देवीची कृपा 
तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो
अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा
 
अक्षय राहो सुख तुमचे
अक्षय राहो धन तुमचे
अक्षय राहो प्रेम तुमचे
अक्षय राहो आरोग्य तुमचे
अक्षय तृतीया या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा
 
सोन्याचा रथ, चांदीची पालखी
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी
तुमच्या कुटुंबाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
 
सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
लक्ष्मी अक्षयतृतीयेच्या दिनी,
शुभ अक्षय तृतीया
 
यश येवो तुमच्या दारात
आनंदाचा असो सगळीकडे वास
धनाचा होवो वर्षाव 
सगळ्यांचं प्रेम पदरात पडो अपरंपार
असा साजरा करा अक्षय तृतीयेचा त्योहार
अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा
 
माता लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपती बाप्पाचा वास असो
आणि माता दुर्गाचा आशिर्वाद असो 
तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होवो
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
 
आपल्या माणसांना जपून एकमेंकाना मदत करूया
या अक्षयतृतीयेच्या निमित्ताने चला काही दान-धर्म करूया
अक्षय तृतीया शुभेच्छा
 
फक्त खरेदीत नका गुंतून जाऊ
दानाचे ही महत्त्व जाणून घेऊ
अक्षय तृतीया शुभेच्छा
 
लक्ष्मीची कृपा अक्षय्य राहो
हीच प्रार्थना आहे अक्षय तृतीया शुभेच्छा
 
अक्षय राहो मानवता
क्षय हो ईर्ष्येचा 
जिंकू दे प्रेमाला आणि 
हरू दे पराभवाला 
सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मात्र त्या मागील कारण ते काय आहे? सोने खरेदी करताना या गोष्टी ध्यानात घ्या