Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Asia Cup 2022: पाकिस्तानी खेळाडूंनी केले विराट कोहलीचे केले अभिनंदन

Asia Cup 2022
नवी दिल्ली , शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (12:51 IST)
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला 1021 दिवसांनंतर अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात यश आले. मात्र, या शतकासाठी किंग कोहलीला 83 डावांची वाट पाहावी लागली. पण हे शतक त्याच्या बॅटमधून कसे झळकले ते पाहण्यासारखे होते. आशिया चषक स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाविरुद्ध या स्टार फलंदाजाने मैदानाभोवती उत्कृष्ट फटकेबाजी केली. या सुरेख खेळीदरम्यान, त्याने 61 चेंडूंचा सामना केला आणि 200.00 च्या स्ट्राइक रेटने 122 धावांचे नाबाद शतक झळकावले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून12 चौकार आणि सहा उत्कृष्ट षटकार आले.
 
विराट कोहलीच्या या सुरेख खेळीने सगळेच खूश आहेत. या शतकी खेळीसाठी त्याला शेजारील देश पाकिस्तानकडूनही शुभेच्छा मिळत आहेत, त्या पुढीलप्रमाणे-
 
इमाद वसीम:


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Queen Elizabeth Second : मुंबईच्या डब्बावाला संस्थेने एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल का शोक व्यक्त केला?