Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 01.06.2022

Webdunia
मंगळवार, 31 मे 2022 (22:26 IST)
मेष : वित्तीय कामात यश. मनोरंजन, मुलांसंबंधी कामात धन व्यय योग. शिक्षा संबंधी कामात अनुसंधान होईल.
 
वृषभ : वाहने सावकाश चालवा. नोकरीत जबाबदारीनुरूप काम करा. मनोरंजनाचे योग येतील. सामाजिक आयोजनात सहभागी व्हाल.
 
मिथुन : पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.
 
कर्क : आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग,शत्रु, वादमध्ये व्यय योग.
 
सिंह : मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.
 
कन्या : गूढ आर्थिक कार्यांमध्ये विशेष चिंतन योग, अविवाहितांचा विवाह योग. घरात शुभ कार्ये.
 
तूळ : रोग, ऋण, शत्रु, वाहन, घर, प्रतिष्ठे संबंधी विवादांपासून लांब रहा. गूढ आर्थिक क्षेत्रात विशेष लाभ प्राप्ति योग.
 
वृश्चिक : शिक्षा, मुलांसंबंधी कामे होतील. उपलब्धि प्राप्तिचा योग. पद, प्रतिष्ठा मिळेल. सामिजिक कामात यश.
 
धनू : नीतिगत कोर्टाच्या समस्येवर वेळ जाईल. शिक्षा, ज्ञान, धर्म संबंधी कामांमध्ये विशेष उपलब्धि प्रप्ति योग.
 
मकर : पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.
 
कुंभ : वित्तीय क्षेत्रात अडचणी संभवतात. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला नाही. आर्थिक कामात लोकप्रियते संबंधी वादातून यात्रा योग.
 
मीन : संकटकाळी आपले धैर्य, साहस, नीती हे गुण आपल्या मदतीस येतात. याचा अनुभव येईल. सध्या ग्रहमान अनुकूल नाही. मेहनतीवरच भर द्यावा लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

प्रबोधिनी एकादशी कथा

Prabodhini Ekadashi wishes 2024 in Marathi: 'प्रबोधिनी एकादशी'च्या शुभेच्छा

तुळशी मानस मंदिर वाराणसी येथे तुळशी विवाहाच्या दिवशी दर्शन घेतल्यास भाग्य लाभते

Vivah Upay हा एक उपाय प्रबोधिनी एकादशीला घरातील एका कोपर्‍यात करा, विवाह योग घडून येईल

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments