Daily Horoscope
✕

दैनिक राशीफल 11.02.2023

Webdunia
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (20:53 IST)
मेष : गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडला. लांब वेळेनंतर तुम्ही भरपूर झोप घ्याल. यानंतर तुम्हाला खूप शांत आणि ताजेतवाने वाटेल.

वृषभ : आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते.

मिथुन : वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. प्रत्येकाच्याच गरजा पुºया करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढाताण होईल. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील.

कर्क : व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल. तुमचे मित्र तुमच्या कामी येत नाही ही तक्रार आज तुम्हाला होऊ शकते.

सिंह : तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखूसेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल.

कन्या : कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल.

तुला : संद्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की, तुम्ही आपला किती वेळ वाया घालवला. तुमच्या आजुबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. आज अचानक तब्बेत खराब होऊ शकते ज्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस चिंतेत राहू शकतात.

वृश्चिक : उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

धनू : आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. 

मकर : आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि यावेळचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. 

कुंभ :  तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे. तुम्ही आज वेगवेगळ्या मॉल मध्ये खरेदी करण्यास आपल्या कुटुंबिकयांसोबत जाऊ शकतात. तथापि, तुमचा खर्च ही अधिक होऊ शकतो.

मीन : तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अजिबात मऊ पडणार नाही! १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची खमंग चकली

दिवाळीच्या सुट्टीत कोकण की महाबळेश्वर? बजेट, प्रवास आणि अनुभवांची तुलना

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments