Marathi Biodata Maker
✕

दैनिक राशीफल 05.12.2023

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (20:14 IST)
मेष : महत्वाकांक्षा उन्नतिसाठी प्रेरित करतील. प्रयत्न करत रहा. अभीष्ट सिद्धिने लाभ मिळेल. मान-सन्मान मिळेल.  
 
वृषभ : व्यापार क्षेत्रविस्तृत होईल. भौतिक सुख प्राप्त होईल. स्वाध्यायात रूचि. सुखद संदेश प्राप्त होतील.
 
मिथुन : मित्रांच सहयोग आणि आश्वासन मिळेल. स्वत:ची आर्थिक स्थितित बचत आणि विनियोजनचे अवसर. कार्ययोजनेवर अमल करणे आवश्यक.
 
कर्क : यात्रा आणि मनोविवादात वेळ जाईल. सहयोग आणि चांगल्या संबंधांमुळे लाभ आणि उन्नतिचा मार्ग मिळेल. प्रसन्नतेच वातावरण राहील.
 
सिंह : संगीतात रूचि वाढेल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल.
 
कन्या : मुलांकडून सुखद बातमी कळेल. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. सुख-समृद्धि वाढल्यामुळे थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील.
 
तूळ : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.
 
वृश्चिक : नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील.
 
धनू : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश.
 
मकर : कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतील. यात्रा योग.
 
कुंभ : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.
 
मीन : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रामायण आणि महाभारत यांच्यातील हे १० प्रमुख फरक तुम्हाला माहित आहे का?

Margashirsha Guruvar 2026 Dates मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी घरात करा ही महत्त्वाची तयारी

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

सदाशिवपञ्चरत्नम् : भगवान शिवाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने लाभ मिळेल

मार्गशीर्ष गुरुवारी पती-पत्नीमध्ये शारीरिक जवळीक ठेवणे चुकीचे आहे का?

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments