Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पार्वती जयंती 2026: मुलींसाठी पार्वती देवीच्या नावावरून ठेवा ही 31 सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

parvati devi 31 beautiful baby girl names
पार्वती जयंती निमित्त मुलींसाठी पार्वती देवीच्या नावावरून 31 अर्थपूर्ण आणि सुंदर नावे
पार्वती : पर्वतराज हिमालयाची कन्या, शिवपत्नी
गौरी : गोरी, तेजस्वी, पवित्र
उमा : शांत, ज्ञानस्वरूप देवी
शैलजा : पर्वताची कन्या
गिरिजा : हिमालयातून जन्मलेली
भवानी : सृष्टीची जननी, जगदंबा
शिवा : कल्याण करणारी, शिवाची शक्ती
अंबिका : सर्वांची आई, मातृस्वरूप
हेमवती : हिमालयाची कन्या
रुद्राणी : भगवान शिवाची अर्धांगिनी
महेश्वरी : महादेवाची पत्नी
ईशानी : ईश्वराची शक्ती, देवी
अपर्णा : कठोर तप करणारी, पानही न खाणारी
दाक्षायणी : दक्ष प्रजापतीची कन्या (सती)
भैरवी : शक्तिशाली देवी
त्र्यंबकी : त्रिनेत्रधारी शिवाची शक्ती
शर्वाणी : भगवान शंकराची पत्नी
मृडानी : दयाळू, करुणामयी
आर्या : श्रेष्ठ, आदरणीय
शांभवी : भगवान शंभूची अर्धांगिनी
नित्या : शाश्वत, सदैव असणारी
ललिता : सुंदर, कोमल
सर्वमंगला : सर्वांचे मंगल करणारी
शुभांगी : शुभ गुणांनी युक्त
कल्याणी : मंगलमय, सुख देणारी
शिवप्रिया : भगवान शिवाला प्रिय असणारी
हरप्रिया : महादेवाची लाडकी, शिवप्रिय
अद्रिजा : हिमालय किंवा पर्वतांची मुलगी
शरवानी : देवी पार्वतीचे नाव
अक्षयिनी : देवी पार्वतीचे पुराणातील नाव
गिरिभू : पर्वतातून जन्मलेली
रुद्राक्षी : भगवान शिवाचा डोळा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साबुदाणा खिचडी नाही! यंदा आषाढी एकादशीला बनवा स्वादिष्ट रताळ्याचे कटलेट