व्यावसायिक क्षेत्राकडे जाणाऱ्या निधीत 88 % घट झाली असल्याचं 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या (RBI) आकडेवारीतून समोर आलं आहे.
RBIच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये (एप्रिल ते मध्य सप्टेंबर) बँका आणि बिगर बँकांकडून व्यावसायिक क्षेत्राकडे जाणारा निधी 90 हजार 995 कोटी रुपये होता, तर याच कालावधीत 2018-19मध्ये हा निधी 7 लाख 36 हजार 87 कोटी रुपये इतका होता.
व्यावसायिक क्षेत्रात शेती, उत्पादन आणि वाहतूक यांचा समावेश होत नाही.