Publish Date: Thu, 26 Dec 2019 (08:57 IST)
Updated Date: Thu, 26 Dec 2019 (08:59 IST)
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
बुधवारी (25 डिसेंबर) कल्याण, डोंबिवली, नाशिक, औरंगाबादसह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे रब्बी पिकांचे यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील 2 दिवस पावसाची पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.