Marathi Biodata Maker

जेट एअरवेज पुन्हा उड्डाण घेणार

Webdunia
शनिवार, 21 मे 2022 (09:19 IST)
जेट एअरवेज कंपनीची विमानं आता पुन्हा उड्डाण घेणार आहेत. हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने (DGCA) परवानगी दिल्याने आता ही विमानसेवा पुन्हा सुरु होत आहे.

नरेश गोयल-स्थापित जेट एअरवेजनं पहिलं व्यावसायिक उड्डाण 5 मे 1993 रोजी केलं होतं. पण, कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे 18 एप्रिल 2019 रोजी कंपनीनं अखेरचं व्यावसायिक उड्डाण केलं होतं.आता तीन वर्षांनंतर पुन्हा ही विमानसेवा उड्डाण घेण्यास सज्ज आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments