Marathi Biodata Maker

मांगशोर झोल

Webdunia
साहित् य : मटण - 500 ग्रॅम, 2 कांदे, 1 टोमॅटो, 2 लसूण पाकळ्या, 1 तुकडा आलं, एक चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, एक चमचा तेल, 1 चमचा तूप, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम आलं, लसूण, टोमॅटो आरी कांद्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मटणाचे तुकडे घालून शिजवून घ्यावे. नंतर कढईत तेल गरम करून मटणाचे तुकडे तेलातून काढून घ्यावे. आता आलं-लसूण-काद्याची पेस्ट घालावी. नंतर त्यात हळद-तिखट घालून तेल सोडेपर्यंत ते मिश्रण परतावे. आता त्या मिश्रणात मटण घालून 2 कप पाणी, मीठ घालून 20 मिनिट शिजवावे. तूप व गरम मसाला घालून सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

लेसर कार्बन पील फेशियलने मिळतात आश्चर्यकारक फायदे, काय आहे हे जाणून घ्या

Chocolate Day 2026 Wishes in Marathi चॉकलेट डे शुभेच्छा मराठीत

Propose Day 2026: तुमचे प्रेम व्यक्त करण्याचे सोपे मार्ग, या चुका करू नका

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026 श्री गजानन महाराजांचे आवडते नैवेद्य पाककृती

'प्रपोज डे' निमित्त मनातील भावना व्यक्त करित या 'स्पेशल' डिश तुमच्या जोडीदारासाठी नक्की ट्राय करा

पुढील लेख
Show comments