Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल (30.12.2017)

वेबदुनिया
मेष : धन- संपत्ती मिळण्याची शक्यता. घरचं वातावरण सुखद राहील. लाभाचे सौदे होण्याचे योग. धार्मिक यात्रा घडू शकते.

वृषभ : जवळच्या एखाद्या व्यक्तिच्या आरोग्याची काळजी राहु शकते. मनोरंजनामध्ये पैसा खर्च होईल. आत्मविश्वासात कमी येईल. लापरवाही हानीकारक सिद्ध होईल.

मिथुन : घराची समस्या सुटण्याच्या योग. घूमण्या फिरण्यात व्यय होईल. नोकरीत हालत सुधरतील. साचलेले धन वापस मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : मित्र आणि जवलच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नये. मेहनतीचं पूर्ण फळ आज मिळू शकणार नाही. वेळ साधून घ्या.

सिंह : मनात असलेले काम पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील पण त्याच बरोबर आय पण वाढेल.

कन्या : सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. कष्टाळू कामांपासून लांबचं रहा.

तूळ : व्यवसायात विचाराप्रमाणे फळ मिळतील. धन- संपत्तीच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील.

वृश्चिक : धार्मिक कामांमध्ये वेळेचं लक्ष ठेवा. जोडीदार जवळ असल्याने संबंध मधुर होतील. हवी वाटते अशी प्रत्येक गोष्ट शक्य होणे अशक्य असते.

धनु : साचलेला पैसा मिळेल. व्यवसाय सुरळीत चालेल. नवीन योजनांना वाव मिळेल. ज्याच्या लाभ भविष्यात मिळेल. काम करण्याची क्षमता वाढेल.

मकर : व्यवसायाच्या समस्यांना आपणचं आपल्या बुद्धि लढऊन दूर करू शकतो. आपल्याला प्रत्यनांनी स्थिती अनुकूल राहील. धैंर्य ठेवावे.

कुंभ : जोडीदाराबरोबर संबंध प्रगाढ होतील. कामात यशसाठी प्रयत्नात रहा. व्यवसायात विस्तार होईल. हीच वेळ साधण्यासारखी आहे.

मीन : काही दिवसांपासून साचलेली कामं आज पूर्ण होतील. महत्वाकांक्षा वाढतील. घरात सुखद वातावरण राहील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Guru Nanak Jayanti 2024: नानक देव आणि कुष्ठरोगीची गोष्ट

Dev uthani ekadashi 2024: प्रबोधिनी एकादशीला चुकूनही या 11 गोष्टी करू नका, नाहीतर भोगावे लागणार

Prabodhini Ekadashi wishes 2024 in Marathi: 'प्रबोधिनी एकादशी'च्या शुभेच्छा

Vivah Upay हा एक उपाय प्रबोधिनी एकादशीला घरातील एका कोपर्‍यात करा, विवाह योग घडून येईल

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments