Dharma Sangrah

आजचे तुमचे भविष्यफल

Webdunia
मेष : भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती सहयोगात्मक राहील. स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. 
वृषभ : संपूर्ण दिवस वातावरण होकारात्मक राहील. सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. 
मिथुन : कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. 
कर्क : प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. 
सिंह : मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ वार्ता देखील मिळतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल. खाण्या-पीण्यात काळजी घ्या. 
कन्या : कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. आरोग्य नरम-गरम राहील. 
तुला : मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. 
वृश्चिक : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. 
धनू : आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा. संभाषणात सावधगिरी बाळगा. 
मकर : आपणास आपल्या कार्याच्या वाढसाठी पैसा आणि वेळ लावावा लागू शकतो पण गुंतवणूकीला वादाचा विषय होऊ देऊ नका. नवीन लोकांना भेटायची तयारी ठेवा. 
कुंभ : महत्वाच्या बातम्या मिळण्यामुळे परिस्थिती सुखद राहील. चाकरमान्याची परिस्थिती अनुकूल असेल. महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रूवर्ग पराभूत होईल. 
मीन : सजावटीचे एखादे कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस आदर्श आहे. घरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

भगवान पांडुरंग विटेवर का उभे आहेत? जाणून घ्या भक्त पुंडलिकाची अद्भुत कथा

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments