rashifal-2026

दैनिक राशीफल (05.12.2018)

Webdunia
बुधवार, 5 डिसेंबर 2018 (00:56 IST)
मेष : कलात्मक कामात विशेष चिंतन योग. ऋण, शत्रु, रोग यापासून लाभ प्राप्तिचा योग. विवादित निर्णय आपल्या पक्षात लागतील. 
 
वृषभ : मनोरंजन, उत्सव संबंधी काम होतील. सामाजिक कामात लोकप्रियता वाढेल. धर्म आध्यात्मा संबंधी मांगलिक कामे होतील.
 
मिथुन : कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल. जोडीदारा बरोबर मतभेद यात्रेत अडथळ्यांचा योग.
 
कर्क : वाहन सावकाश चालवा. मातृ पक्षाचा आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग. गुंतवणुक करू नका. कर्मक्षेत्रात साधारण अडचणी.
 
सिंह : धर्म संबंधी कामात वेळ जाईल. सामाजिक कामात, प्रवासात काळजी घ्या. रोग, ऋण, वादांपासून लांब रहा.
 
कन्या : वातावरणानुरूप आहार घ्या, तब्बेतीची काळजी घ्या. व्यापारात भागीदारीतून लाभ. भागीदारीत परिवर्तनाने विशेष लाभ.
 
तूळ : जोडीदाराशी वाद घालू नका. विवादांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कर्मक्षेत्रात अनुसंधानात्मक काम होण्याचा योग.
 
वृश्चिक : धार्मिक यात्राचे योग. भाग्य उजळेल. पण वायफळ खर्च करू नका. मन प्रसन्न राहील.
 
धनु : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल 
 
मकर : शासकीय कर्मींसाठी आर्थिक वृद्धि योग. आध्यात्मात वेळ जाईल. धार्मिक साहित्यात मन रमेल.
 
कुंभ : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
मीन : नकारात्मक विचारांपासून लांब रहा. लांबलेल्या कामांमध्ये यश प्राप्तिचा योग. कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Margashirsha Guruvar 2025 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

Shivashadakshara Stotram शिवषडक्षर स्तोत्रम्

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

Vinayak Chaturthi 2025 विनायक चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

पुढील लेख
Show comments