Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 06.08.2018

Webdunia
सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (09:20 IST)
मेष : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.
 
वृषभ : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन विचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.
 
मिथुन : विशेष देण्या घेण्या पासून लांब रहा. धार्मिक कामात रूचि. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.
 
कर्क : कामात वेळेला महत्व न दिल्याने मानसिक क्लेश होईल. मतभेदांपासून लांब राहून शांतिपूर्वक कार्य करा.
 
सिंह : संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल.
 
कन्या : पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.
 
तूळ : आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग, शत्रु, वादमध्ये व्यय योग.
 
वृश्चिक : मानसिक त्रासापासून लांब रहा. धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.
 
धनू : आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. 
व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.
 
मकर : प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. मुलांची उन्नति प्रसन्नता देईल. आधी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बिघडलेले संबंध सुधारतील.
 
कुंभ : जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.
 
मीन : वाहन क्रय करण्याचे योग. प्रयत्नांनी यश संपादन. संबंधांवर विशेष लक्ष द्या. जास्त प्रयत्न करावे लागतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग, एका जागी तर रावणाने स्वत: केली होती पूजा

विजया स्मार्त एकादशी 2024: विजया स्मार्त एकादशीचे महत्त्व, पूजाविधी जाणून घ्या

आरती बुधवारची

उपवास रेसिपी : मखाना खीर

4 प्रकारच्या अन्न अकाली मृत्यूचे कारण! गीतामधील नियम जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments