suvichar

हॉलीवूडमध्ये रूची नाही: आमिर खान

Webdunia
सुपरस्टार आमिर खानला हॉलीवूडमध्ये कोणतेही स्वारस्य नाही. मात्र, भविष्यात मनोरंजक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळाल्यास जरून करेन, असे आमिरने एका मुलाखतीत बोलताना सांगितले. आमिरला भविष्यात हॉलीवूडमध्ये काम करण्याविषयी प्रतिनिधींनी विचारले असता तो म्हणाला, अमेरिकेत जाऊन तेथे काम करण्यात कोणतीही रूची नाही. मी फक्त भारतीय चित्रपट करू इच्छितो. येथील प्रेक्षकांशी माझे 25-26 वर्षांपासूनचे नाते आहे. या नात्याला मी खूप महत्त्व देतो.
 
आमिर पुढे म्हणाला, कलेची कोणतीही सीम नसते. जर ‍भविष्यात मनोरंजक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळाल्यास जरून करेन. वैश्विक पातळीवर लोकांचे मनोरंजन करणे चुकीचे नाही. मला जपानमधून एखादा प्रस्तवा मिळाला आणि तो प्रस्ताव चांगला असेल तर मी नक्की स्वीकारेन, असेही आमिर म्हणाला.
सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

नवीन

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

Honeymoon Destinations लग्नानंतर फिरायला जायचे नियोजन करत आहात का? हे ठिकाणं तुमचा हनिमून खास बनवेल

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

तिसऱ्या लग्नानंतर, बिश्नोई टोळीकडून आमिर खानला धमकी

होम अलोन २' फेम अभिनेत्री ब्रेन्डा फ्रिकर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments