Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता गोविंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, फोटो शेअर केला म्हणाले-

Webdunia
शुक्रवार, 24 मे 2024 (08:13 IST)
TwitterX
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा सध्या चर्चेत आहे. प्रदीर्घ काळानंतर या अभिनेत्याने पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. आज मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान गोविंदाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खुद्द गोविंदाने हा फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. गोविंदाने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून फोटो शेअर केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

गोविंदाने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'देशाच्या पंतप्रधानांना भेटू शकलो ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे'. गोविंदाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या गोविंदाने अलीकडेच राजकारणात पुनरागमन केले आहे. नी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
 
गोविंदा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटात काम करत नाहीये. ते शेवटचा 2019 मध्ये आलेल्या 'रंगीला राजा' चित्रपटात दिसले होते.

गोविंदाने यावेळी पूर्ण तयारीनिशी राजकारणात प्रवेश केला आहे. आपल्या राजकीय प्रवासाबाबतही ते खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. गोविंदा अनेकदा आपल्या सोशल मीडिया हँडलवरून देशातील वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.

Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ तमिळ अभिनेते दिल्ली गणेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

श्री कनकादित्य मंदिर रत्‍नागिरी

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

मनोकामना पूर्ण करणारे भारतातील प्रसिद्ध 5 सूर्य मंदिरे

पुढील लेख
Show comments