Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता इरफान खान आयसीयूमध्ये दाखल

Webdunia
मंगळवार, 28 एप्रिल 2020 (22:18 IST)
अभिनेता इरफान खानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानच्या आईचं निधन झालं होतं. लॉकडाऊनमुळे इरफान त्याच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकला नव्हता. इरफानची आई सईदा बेगम या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी जयपुरच्या आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 
 
आईच्या निधनानंतर इरफानची तब्येत  बिघडली आहे.इरफानला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर आहे. परदेशातून कॅन्सवर उपचार करुन आल्यानंतर इरफान रुटीन चेकअपसाठी कोकिलाबेन रुग्णालयात जातो. मिळालेल्या माहितीनुसार, आता इरफानला याच रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. 2017च्या जून महिन्यात या आजाराबाबत समजल्यानंतर इरफान कामातून ब्रेक घेऊन परदेशात या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

जेव्हा श्रीदेवी बोनी कपूरवर चिडल्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

यक्ष आणि गंधर्वांनी बांधलेले गुहा मंदिर आजही येथे आहे

पुढील लेख
Show comments