Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता प्रभासचे काका कृष्णम राजू यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन

Webdunia
रविवार, 11 सप्टेंबर 2022 (13:03 IST)
आता दक्षिणेतून दु:खद बातमी समोर येत आहे. केके, सिद्धू मूसवाला यांच्यानंतर आता सुप्रसिद्ध साऊथ स्टार कृष्णम राजू यांनी हे जग सोडले. 11 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. माहितीसाठी, कृष्णम राजू हे 83 वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. दरम्यान, या आजारावर मात करून त्यांनी जगाचा निरोप घेतला. 
 
अभिनेता कृष्णम राजू हा साऊथचा 'बाहुबली' स्टार प्रभासचे काका होते . सोशल मीडियावर दोघांबाबत अनेक बातम्या येत होत्या. कृष्णम राजूनेही प्रभासच्या लग्नाबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. कृष्णम राजू या जगाचा निरोप घेतल्यानंतर प्रभास आणि त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तसेच चाहते खूप दुःखी दिसत आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अंकिता लोखंडे-विकी जैन यांच्या घरी नवा पाहुणा आला, अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर केला

श्रेया घोषालने कोलकाताचा कॉन्सर्ट रद्द केला

आता किल OTT वर रॉक करेल, या दिवशी डिज्नी प्लस हॉटस्टार येणार

सलमान खान नाही करणार ‘बिग बॉस 18’ शो होस्ट, हे आहे मोठे कारण

बकिंघम मर्डर्स मधील करीना कपूर खानचे पहिले गाणे 'साडा प्यार टूट गया' रिलीज

सर्व पहा

नवीन

मुंबईतील प्रसिद्ध 5 गणपती पंडाल

प्रभू देवा आणि सनी लियोनी यांचा चित्रपट पेट्टा रॅप या दिवसांत होईल रिलीज

कनिपकम विनायक मंदिर, चित्तूर

ठरलं तर प्रभूदेवा आणि सनी लिओनी यांचा 'पेट्टा रॅप' या दिवशी होणार रिलीज!

चित्रपट 120 बहादुरचे शूटिंग सुरु, फरहान अख्तर साकारणार मेजर शैतान सिंगची भूमिका

पुढील लेख
Show comments