Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा नवरा फरार घोषित

actress mamta kulkarni
Webdunia
बुधवार, 7 जून 2017 (11:11 IST)

दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांना ठाणे न्यायालयाने मंगळवारी फरार घोषित केले. आरोपींची मालमत्ता जप्त करणे आणि त्यांच्याविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावणे आता शक्य होणार आहे.  13 एप्रिल 2016 रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून 12 लाख रुपयांचा इफेड्रिन नावाचा मादक पदार्थ जप्त केला होता. पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून 2 हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देश-विदेशात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला होता. या प्रकरणात ममता कुळकर्णी आणि विकी गोस्वामीचा सहभाग पोलिसांनी न्यायालयासमोर स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याविरूद्ध तीनवेळा अटक वॉरंट बजावण्यात आले

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ यांचे काम थांबणार! ब्लॉगमध्ये लिहिले की शरीर विश्रांती मागत आहे

Miss world 2025: थायलंडची ओपल सुचाता बनली मिस वर्ल्ड 2025

करण जोहरच्या गेम शो 'द ट्रेटर्स'चा ट्रेलर प्रदर्शित, हे 20 सेलिब्रिटी असणार

बसमधून प्रवास करताना चित्रपट निर्मात्याचे हृदयविकाराचा झटका येऊन निधन

अभिनेता कमल हासनचा फोटो जाळणे तरुणांना महागात पडले,गुन्हा दाखल

सर्व पहा

नवीन

जितेंद्र कुटुंबाने अंधेरीतील 855 कोटींचे 2 भूखंड विकले, रिअल इस्टेटचा मोठा करार

अभिनेता डिनो मारिओच्या घरावर ईडीचा छापा

विक्रांत मॅसीच्या आँखों की गुस्ताखियां' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला

Historical and cultural करिता ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील या ठिकाणांना नक्की द्या भेट

बेंगळुरूमध्ये स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी बद्दल अभिनेत्री अनुष्का शर्माने व्यक्त केल तीव्र दुःख

पुढील लेख
Show comments