Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री शिल्पा शेट्टी त्र्यंबकेश्वर मध्ये; चाहत्यांची झुंबड

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2024 (09:00 IST)
त्र्यंबकेश्वर :-. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आज त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. 2 वर्षांपूर्वी तिने येथे हजेरी लावली होती. शिल्पा शेट्टीने जीवनातील मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून देवाला प्रार्थना केली. त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून विश्वस्तांनी तिचे स्वागत केले. विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, स्वप्निल शेलार, सत्यप्रय शुक्ल, पुरोहित रतीश बापू दशपुत्रे, अधिकारी अमित टोकेकर, माचवे, आंबेकर उपस्थित होते. भगवान त्रंबकेश्वराची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.
 
प्रसिद्ध पुरोहित लोकशास्त्री अकोलकर यांनी पूजा, पौरोहित्यकरीत शिल्पा शेट्टी यांना विजयी भव असे आशीर्वाद दिले.दरम्यान, शिल्पा शेट्टी आल्याचे कळतात भाविकही तिला पाहण्यासाठी गर्दी करू लागले. पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी चोख संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त व्यवस्था केली होती. शिल्पा शेट्टी सोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ दिसली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

कंगना राणौत दिल्लीतील सरकारी निवासस्थानी स्थलांतरित

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यावर अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली

या घटनेमुळे संपूर्ण देश एक झाला आहे', पहलगाम हल्ल्यावर नवाजुद्दीनने व्यक्त केले दुःख

Pahalgam terror attack नंतर अभिनेता सलमान खानचा मोठा निर्णय

सर्व पहा

नवीन

Border 2: संदेशे आते है गाण्याचे नवीन व्हर्जन तयार,सोनू निगम सोबत हा गायक गाणार गाणे

अभिनेत्री मलायका अरोरा पासून श्रद्धा कपूर पर्यंत अनेक स्टार्सनी भारतीय सैन्याला सलाम केला

भारतातील हे ५ धबधबे उन्हाळ्यात तुम्हाला थंडपणाची देतील अनुभूती

प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का, कन्नड चित्रपटातून गायकाचे गाणे काढून टाकले

Joke माझी बायको मला लसूण सोलायला आणि भांडी धुवायला लावते

पुढील लेख
Show comments