Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अदा शर्माची बोल्ड अदा

adah sharma
, शुक्रवार, 11 मे 2018 (14:39 IST)
2008मध्ये रिलीज झालेले विक्रम भट्टचे चित्रपट '1920'पासून अदा शर्माने आपले करियर सुरू केले होते. चित्रपट यशस्वी ठरला तरी त्याचा अदाला कुठलाच फायदा झाला नाही. याच्या तीन वर्षांनंतर तिचे 'फिर' चित्रपट आले. हंसी तो फंसी (2014) सारखे मोठे बॅनर देखील तिला मिळाले. काही तेलगू चित्रपट देखील तिने केले, पण त्याचाही तिला काही खास फायदा झाला नाही.
 
2017 मध्ये ती कमांडो 2 नावाच्या अॅक्शन चित्रपटात दिसली होती. 9 वर्षांपासून ती चित्रपट उद्योगात आहे पण अद्यापही तिची काही खास ओळख निर्माण झालेली नाही.
 
अदाला असे वाटत आहे की ती ग्लॅमर्स किंवा हॉट नाही आहे, म्हणून तिला नाव मिळत नाही आहे. ह्यासाठी तिने आता काही हॉट फोटोशूट केले. हे फोटो सोशल मीडियावर देखील दिसत आहे. अदाच्या या अदाला किती फायदा होतो हे तर येणार्‍या दिवसांमध्येच कळेल. सध्यातर तुम्ही पहा तिचे बोल्ड अंदाज.
adah sharma
adah sharma
adah sharma
adah sharma

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चित्रपट समीक्षा: राझी