Festival Posters
✕

उरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी

Webdunia
पायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी लोकांच्या मोबाइलवर चित्रपट पोहोचतो. लोकं खराब प्रिंटवर चित्रपट पहातात आणि आपले डोळे खराब करतात. संवाद
योग्यरित्या ऐकू येत नाही, पण त्यांना काही फरक पडत नाही. काही प्रेक्षक चांगल्या प्रिंटसाठी थांबतात, पण सिनेमाघरात जाऊन चित्रपट बघत नाही. खरं तर चित्रपट बघण्याचा खरा आनंद फक्त सिनेमाघरातच येतो. 
 
अलीकडेच उरी : द सर्जिकल स्ट्राइक रिलीझ झाली आहे, जी बॉक्स ऑफिसवर शानदार प्रदर्शन करत आहे. हा 2019 चा पहिला हिट चित्रपट आहे. या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, पण विशिष्ट विषयामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट हिट केला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'ने ८ दिवसांत जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले

हैदराबादमधील अशी काही खास ठिकाणे, जी तुम्हाला परदेशात फिरत असल्याचा अनुभव देतील

सलमान खानच्या 'मातृभूमी' ट्रेलरने एका दिवसापेक्षा कमी वेळात ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments