Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऐश्वर्याचा इंटिमेट सीन्सला नकार

Aishwarya Rai Bachchan Says NO To Intimacy For Fanny Khan
फेन्नी खान चित्रपटात भूमिका करायची असे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चने ठरवले तेव्हाच ती पुन्हा चर्चेत आली. अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही या चित्रपटात भूमिका असणार असल्यामुळे पुन्हा या चित्रपटाची चर्चा झाली. या चित्रपटात ऐश्वर्या पहिल्यांदाच राजकुमार राव याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
 
ऐश्वर्याने या चित्रपटात इंटिमेट सीन्स करायला चक्क नकार दिल्याचे समजते. ऐश्वर्याला या चित्रपटातील तिचे सीन्स माहिती आहेत. पण यातील काही सीन्स करण्यास तिने नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ऐश्वर्या 2016 मध्ये ये दिल है मुश्किल मध्ये झळकली होती. यात ती पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती.
 
फेन्नी खान चित्रपटात अनिल कपूर म्युझिशियनची भूमिका साकारणार अस्लयाचे समजते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्त्रीची पूजा नको, स्त्री म्हणून सन्मान व्हावा!!