Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'अय्यारी' सिनेमा इंटरनेटवर लीक

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (10:51 IST)

नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला आहे. या प्रकरणात  'अय्यारी' सिनेमाची पायरेटेड कॉपी बनवत एका सरकारी बसमध्ये प्रवाशांना दाखवण्यात आला. अशा प्रकारे सिनेमाची पायरसी होत आहे. त्यानंतर  नाराज झालेल्या नीरज पांडे  यांनी सरकार आणि नागरिकांना "नो टू पायरसी" म्हटलं आहे. नीरज पांडे यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटमध्ये नीरज पांडे यांनी म्हटलं आहे की, "इतकी जागरुकता असतानाही सरकारी बसेसमध्ये सिनेमाची पायरेटेड कॉपी दाखवण्यात येते. या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करतो आणि स्पष्ट शब्दांत म्हणतो की, 'नो टू पायरसी'".

नीरज पांडे आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा अय्यारी हा सिनेमा १६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या सिनमाने जवळपास १२ कोटींची कमाई केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ तमिळ अभिनेते दिल्ली गणेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

श्री कनकादित्य मंदिर रत्‍नागिरी

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

मनोकामना पूर्ण करणारे भारतातील प्रसिद्ध 5 सूर्य मंदिरे

पुढील लेख
Show comments