Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'रेड' चित्रपट वेबसाईटवर लीक

Webdunia
मंगळवार, 20 मार्च 2018 (10:46 IST)

'रेड' हा चित्रपट पायरसीच्या विळख्यात अडकला आहे. रेड हा चित्रपट वेबसाईटवर लीक झाला आहे. हा चित्रपट rdxhd, moviespur, bigdaddymovies, aeonsource यासारख्या अनेक साईटवर लीक झाला आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या ऑनलाईन कलेक्शनवर होणार आहे. भारतामध्ये पायसीबाबत कडक कायदे करण्यात आले आहेत.  त्यानुसार संबंधितांना तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. असे असूनही 'रेड' चित्रपट हा सर्रास ऑनलाईनवर लीक झाला आहे. पायरसीच्या नियमांनुसार, पायरेटेड कंटेंड पाहणं किंवा डाऊनलोड करणं हा गुन्हा आहे. त्याकरिता आरोपींना तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. आता  याचा परिणाम चित्रपटाच्या ऑनलाईन कलेक्शनवर होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

आमिरचा नवीन लूक व्हायरल,चाहते घाबरले

स्वातंत्र्यवीर सावरकरचा ट्रेलर रिलीज

गरोदर दीपिकाचा धमाकेदार डान्स, लोकांनी ट्रोल केले

Ram Charan ला इडली-वडा म्हटल्याने शाहरुख खान अडचणीत, दक्षिण भारतीय चाहते संतापले

ऐश्वर्याच्या लेकीच्या लूकवर चाहते फिदा

पुढील लेख
Show comments