Dharma Sangrah

अजय देवगणचे वडिल वीरु देवगण यांचे निधन

Webdunia
सोमवार, 27 मे 2019 (15:03 IST)
प्रसिद्ध अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि अभिनेता अजय देवगणचे वडिल वीरु देवगण यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
 
त्यांच्या पश्चात चार मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वीरू देवगण आजारी होते. रिर्पोट्सप्रमाणे कार्डिक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला. वडिल आजारी असल्यामुळे अजयने दे दे प्यार दे चित्रपटाचे काही प्रमोशन इव्हेंट्स देखील रद्द केले होते.
 
वीरू यांनी दिलवाले, हिम्मतवाला, शहंशाह, लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यासारख्या ८० हून आधिक चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. 
 
विलेपार्ले येथील स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

"जर माझ्यावर काही आरोप असेल तर..."तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली

सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती खालावली; मुंबईतील रुग्णालयात दाखल

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

पुढील लेख
Show comments