Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षय-भूमीच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा'चे ट्रेलर रिलीज

Webdunia
बॉलीवूडचे खेळाडू अक्षय कुमार आणि भूमी पेडनेकर यांचे येणारे चित्रपट 'टॉयलेट एक प्रेम कथा'च्या ट्रेलरने रिलीज झाल्याबरोबरच धमाका केला आहे. प्रत्येक ठिकाणी या ट्रेलरची चर्चा होत आहे. हे चित्रपट सुरुवातीपासून चर्चेत आहे, आधी टायटलमुळे, नंतर पोस्टरमुळे आणि आता ट्रेलरमुळे. चित्रपटाचे ट्रेलर बघून स्पष्ट म्हणू शकतो की हे लोकांना शौचालयाप्रती नक्कीच जागरूक करेल. मागील जारी झालेल्या पोस्टरवर लिहिले होते 'नो टॉयलेट, नो ब्राइड' अर्थात 'शौचालय नहीं तो दुल्‍हन नहीं'. ट्रेलरमध्ये अक्षय आणि भूमी शानदार दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात नाटकीयरीत्या होते आणि नंतर अक्षय, भूमीला आपली बायको बनवून घरी आणतो.  
 
पण सासरी टॉयलेट नसल्याने भूमी याचा विरोध करते आणि माहेरी परतते. अशात अक्षय कुमार टॉयलेट बनवून बायकोला घरी आणण्याचा निश्चय करतो. ट्रेलरमध्ये आमच्या समाजाचे विचार आणि महिलांप्रती त्यांच्या वागणुकीला दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्देशन नारायण सिंह यांनी केले आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जाणारा युरोपमधील एक छोटासा देश पोलंड

लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

पुढील लेख
Show comments