Daily Horoscope
✕

अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर हायकोर्टातून जामीन मिळाला

Webdunia
शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 (19:22 IST)
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी अटक केली. अलीकडेच अल्लू अर्जुनला एका सिनेमागृहात एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवल्याची चर्चा होती. आता अल्लू अर्जुनला शुक्रवारीच हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. 
 
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'पुष्पा-2' 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचा प्रीमियर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. येथे गर्दी वाढल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. महिला 35 वर्षांची होती. महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अल्लू आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि त्याचा अंगरक्षक संतोष यांना शुक्रवारी अटक केली आहे. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेले असून, तेथे त्याची याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

नवीन

महिलेवर बलात्कार तर इतर तिघींवर लैंगिक अत्याचार; हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँडला साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

Govardhan Puja 2026 : जिथे श्रीकृष्णाने केली होती गोकुळवासियांची रक्षा; गोवर्धन गिरीराज पर्वत

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

पुढील लेख
Show comments