Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 25 May 2025
webdunia

अमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन जिंकले

/ameesh patel
, शनिवार, 15 जून 2019 (14:27 IST)
बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल चित्रपटांपासून फार दूर आहे पण आपल्या हॉट एंड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. अमीषा पटेल सोशल मीडियावर फार सक्रिय राहते आणि  नेहमी आपल्या चाहत्यांसोबत सेक्सी फोटो शेअर करत असते.  
/ameesh patel
Photo : Instagram
अमीषा पटेलचे सोशल मीडियावर बरेच चांगले फॅन फॉलोइंग आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तिचे 2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे, जे तिच्या प्रत्येक एक्टिविटीवर आपली नजर बनवून ठेवतात.  
/ameesh patel
Photo : Instagram
43 वर्षाच्या वयात देखील अमीषा आपली फिटनेस आणि सुंदरतेमुळे आजकालच्या एक्ट्रेसला मात देते.  
/ameesh patel
Photo : Instagram
अमीषा पटेलचे नाव अशा नायिकांमध्ये सामील आहे ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक सुपरहिट चित्रपटापासून केली होती. आमिषाने वर्ष 2000मध्ये चित्रपट 'कहो ना प्यार है' पासून बॉलीवूडमध्ये पाय ठेवला होता.  
/ameesh patel
Photo : Instagram
या चित्रपटानंतर वर्ष 2001 मध्ये आमिषाचे चित्रपट 'गदर'ने बॉक्स ऑफिसवर खरोखरचा गदर मचावला होता. तसेच आता असे वृत्त आहे की अमीषा पटेल गदरच्या  सीक्वलमध्ये दिसणार आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'भूलभुलैया'च्या सिक्वेलमध्ये कार्तिक