Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री अमीषा पटेल झाली ट्रोल

Webdunia
शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (09:07 IST)

अभिनेत्री अमीषा पटेलने  आपले काही हॉट फोटोज ट्विटरवर पोस्‍ट केल्‍याने तिला ट्रोल करण्‍यात आले आहे. अमीषाने नवे फोटो शेअर केले आहेत. यावरूनच काही युजर्सनी तिच्‍याप्रती नाराजी व्‍यक्‍त केली असून विविध कॉमेंट्‍सही मिळत आहेत. 

अमीषाने शेअर केलेल्‍या फोटोमध्‍ये अमीषाने ब्‍लॅक कलरच्‍या ड्रेसमध्‍ये आऊटफिट परिधान केला आहे. अमीषाच्‍या फॅन्‍सनी या फोटोजला लाईक्‍सही केले आहेत. तर काही सोशल मीडिया युजर्सनी अमीषाला ट्रोल केले आहे.  काही फॅन्‍सनी wow, amazing म्हटले तर काहींनी shame असे म्‍हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर घेणार घटस्फोट?

वयाच्या १६ व्या वर्षी अभिनयाच्या जगात प्रवेश करून काजोलने यशाचा विक्रम प्रस्थापित केला

पवित्र संगमेश्वर मंदिर, जिथे दोन नद्यांच्या संगमावर इतिहास आणि भक्तीचा एक अनोखा प्रवाह दिसतो

गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

वीकेंड ट्रिपसाठी पुण्याजवळील कमी प्रसिद्ध पण ५ सुंदर ठिकाणे

पुढील लेख
Show comments