Marathi Biodata Maker
✕

मेहंदी, संगीतानंतर अंकिता लोखंडे विकीची दुल्हनिया बनण्यासाठी सज्ज, आज ग्रँड हयातमध्ये सात फेरे घेणार

Webdunia
मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (12:32 IST)
11 डिसेंबरपासून अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. अंकिता आणि विकीच्या लग्नापूर्वी 12 डिसेंबरला दोघांनी एंगेजमेंट केली होती. आज हे जोडपे मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये सात फेऱ्या घेतील. काल रात्री या जोडप्याने कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये कंगना रणौत देखील पोहोचली होती.
 
संगीत समारंभात अंकिता मित्रांसोबत नाचली
कंगना व्यतिरिक्त सना मकबूल, अर्जुन बिजलानी, एकता कपूर, महेश शेट्टी, रोहिणी अय्यर, अमृता खानविलकर, सृष्टी रोडे आणि माही विज यांनीही अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती. सर्व मित्रांनी मिळून मस्त पार्टी केली.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

12 डिसेंबरला दोघांची एंगेजमेंट
एंगेजमेंटच्या निमित्ताने अंकिताने निळ्या रंगाचा सुंदर पोशाख परिधान केला होता. त्याचवेळी विकी काळ्या आणि सिल्व्हर कलरच्या सूटमध्ये दिसला. अंकिता आणि विकीचे लग्न आज 14 डिसेंबरला आहे. दोघांचे लग्न हॉटेल ग्रँड हयात येथे होणार आहे. 14 तारखेला लग्नानंतरच संध्याकाळी रिसेप्शन पार्टी होईल.
 
विकी जैन हे बिझनेसमन आहे
अंकिता आणि विकीने 2018 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. विकी हा प्रसिद्ध उद्योगपती आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक क्षण शेअर करताना दिसत आहेत. विकीपूर्वी अंकिता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

पुढील लेख
Show comments