Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एवेंजर्स एंडगेम'चा धुमाकूळ जगात आणि देशात जोरदार कमाई मोडणार सर्व रेकोर्ड

Webdunia
बुधवार, 1 मे 2019 (10:27 IST)
मार्वलचा बहुचर्चित असा 'एवेंजर्स एंडगेम'सिनेमाचा जोरदार धुमाकूळ बॉक्स ऑफिसवर कायम आहे. हा चित्रपट रिलीज होऊन फक्त ४ दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटगृहे प्रेक्षकांनी जबरदस्त भरली आहेत. या चार दिवसात चित्रपटाने चांगलाच गल्‍ला जमवला आहे. हा चित्रपट २६ एप्रिल रोजी भारतात रिलीज झाला होता. तर त्‍या आगोदर तो चीनमध्‍ये २३ एप्रिलला रिलीज झाला होता. ‘एवेंजर्स’च्‍या निर्मात्‍यांना चीनमध्‍ये चित्रपट रिलीज करण्‍याचा फायदा दिसून येतौय, ‘एवेंजर्स: एंडगेम’ने चीनमध्‍ये, वर्ल्डवाईड अशी आतापर्यंत ८३८१ कोटी रुपये (१.२ बिलियन डॉलर) हून अधिक कमाई केले. यामध्‍ये चीनी बॉक्स ऑफिसचे योगदान जवळपास २२०० कोटी रुपयांचे (३३० मिलियन डॉलर) इतके आहे. पहिल्‍याच आठवड्‍यात इतक्‍या कोटींचा गल्‍ला जमवून या चित्रपटाने मोठा रेकॉर्ड केला. तर ‘एवेंजर्स’ सीरीजच्‍या मागील चित्रपटाने ‘इनफिनिटी वॉर’ला इतका प्रतिसाद नव्‍हता, जितका या चित्रपटाला मिळाला आहे. भारतात तीन १५७.२० कोटी रु.चा बिझनेस झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात हा गल्ला अजून वाढण्याची दाट शक्यता असून सुट्टी आणि चांगला चित्रपट यामुळे फायदा होणार असे दिसते आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट 'रेड २' ने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला, ९ व्या दिवशी जबरदस्त कलेक्शन

Border 2: संदेशे आते है गाण्याचे नवीन व्हर्जन तयार,सोनू निगम सोबत हा गायक गाणार गाणे

प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का, कन्नड चित्रपटातून गायकाचे गाणे काढून टाकले

सुनील शेट्टीचा केसरी वीर 16 मे रोजी प्रदर्शित होणार नाही, या दिवशी येणार

अभिनेत्री मलायका अरोरा पासून श्रद्धा कपूर पर्यंत अनेक स्टार्सनी भारतीय सैन्याला सलाम केला

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

Valley of Flowers Uttarakhand येथे अनेक प्रकारची फुले उमलतात

प्रसिद्ध गायक सोनू निगमला उच्च न्यायालयाकडून दिलासा

'धक-धक' गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक

पुढील लेख
Show comments