Marathi Biodata Maker

‘बाहुबली’ चे दुसरे पोस्टर रिलीज (फोटो)

Webdunia
शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (09:11 IST)
‘बाहुबली: द कनक्ल्यूजन’चे दुसरे पोस्टर  रिलीज झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. रिलीज  झाल्यानंतर सोशल मीडियातून चांगलीच पसंती मिळत आहे. या नव्या पोस्टरमध्ये अनुष्का शेट्टी आणि प्रभास धनुर्विद्येचा अभ्यास करताना दिसत आहेत.  या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून, हा सिनेमा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कॉपी लिक होऊ नये म्हणून दिग्दर्शकाने सिनेमाचा क्लायमॅक्स चार भागात शूट केला आहे. यातील कोणता भाग सिनेमाच्या मुख्य कॉपीत असेल हे जरी सांगितले जात नसले, तरी या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

नवीन

रीना, किरण आणि गौरी एकत्र एकाच गाडीत; आमिर खानच्या 'मॉडर्न फॅमिली'चा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या!

यशराज फिल्म्सच्या धमाकेदार पॉपकॉर्न, अ‍ॅक्शन एंटरटेनर ‘ऐल्फा ’मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी दिसणार ‘ऐल्फा’ अवतारात!

नसांच्या आजाराशी झुंज देणारा सोनू निगम, एमआरआय आणि सीटी स्कॅन सुरू असतानाही थेट सादरीकरण करणार

करण जोहर मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे; पृथ्वीराज सुकुमारनच्या 'ओडियन'ची घोषणा

ऑगस्टमध्ये भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि सुरक्षित मान्सून ट्रेक्स

पुढील लेख
Show comments