suvichar

अभिनेता पी सुब्बाराजूची चौकशी

Webdunia
'बाहुबली - द कन्क्ल्यूजन' चित्रपटात दिसलेला अभिनेता पी सुब्बाराजू हैदराबादमधील एका ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकला आहे.  पी सुब्बाराजू याने 'बाहुबली - द कन्क्ल्यूजन' चित्रपटात रवी वर्माची भूमिका निभावली होती. ड्रग्ज रॅकेट प्रकरणी एक्साइज अॅण्ड प्रोहिबिशन डिपार्टमेंटच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पी सुब्बाराजूची चौकशी केली आहे. 
 
उत्पादन शुल्क अंमलबजावणी विभागाचे डायरेक्टर अकुन सभरवाल यांनी सांगितलं की, 'पी सुब्बाराजू चौकशीत आम्हाला पुर्णपणे सहकार्य करत असून चौकशी अद्याप सुरु आहे'. त्यांनी सांगितलं की, तेलगू अभिनेता तरुण कुमार आणि मुमैथ खानची देखील चौकशी केली जाणार आहे. दोन्ही अभिनेते विशेष तपास पथकासमोर हजर होणार आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

"यादव जी की लव्ह स्टोरी" मुळे वाद निर्माण झाला, संभलमध्ये हिंसक निदर्शने, चित्रपटाचे पोस्टर जाळले

धुरंधर 2' च्या शूटिंगदरम्यान नियमांचे उल्लंघन, बीएमसीने आदित्य धरच्या स्टुडिओला ब्लॅकलिस्ट केले

गळ्यात तुळशी माळ घातलेल्या अनुष्का - विराटने पुन्हा एकदा प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता 1000 वर्ष जुन्या सोमनाथ मंदिराचा इतिहास पडद्यावर आणणार, 'जय सोमनाथ'ची घोषणा

सलमान खानसोबत 'रेडी' मध्ये काम करणारी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे निधन

पुढील लेख
Show comments