Marathi Biodata Maker

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

Webdunia

शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  या सिनेमात ईशानने धोबी घाटमधील एका मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ट्रेलरवरून सिनेमाची कथा मुंबई शहरात फिरणारी आहे हे स्पष्ट दिसते. सिनेमात त्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका मल्याळम अभिनेत्री मालविका मोहननने साकारली आहे. येत्या २३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  चित्रपटाला  ए.आर. रेहमानचं संगीत आहे. हा सिनेमा हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ईशानला या सिनेमासाठी टर्की येथील बोस्फोरुस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

'धुरंधर २' ने शनिवारी प्रदर्शित झाल्यापासून ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला

'चुंबक'च्या सेटवर संदीपा धरला नीना गुप्ता यांच्याकडून मिळालेला विशेष सल्ला

रोहित शेट्टीच्या घरातील गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश; उत्तर प्रदेशात १४ व्या आरोपीला अटक

Chaitra Navratri 2026 मंदिरात नऊ देवींची चमत्कारिक रूपे; मुंब्रा देवी ठाणे

'धुरंधर २' च्या स्क्रीनिंगला दीपिका पदुकोण गैरहजर; चाहत्यांचा प्रश्न: "रणवीर सिंह यांची पत्नी कुठे आहे?"

पुढील लेख
Show comments