Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्लॅक बिकिनी घालून दिशा पाटनीने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, शेअर केले फोटो

bharat-actress-disha-patani-shared-her-hot-black-bikini-photo
, गुरूवार, 20 जून 2019 (12:51 IST)
बॉलीवूडची हॉट अदाकारा दिशा पाटनीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर खूप पसंत करण्यात येत आहे. दिशाचे चाहते तिच्या फोटोजचे आतुरतेने वाट बघत असतात.
 
चित्रपटांमध्ये तर दिशाने आपल्या सुंदरतेमुळे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, तसेच रियल लाईफमध्ये देखील तिने आपल्या फिटनेस आणि सेक्सी अंदामुळे चाहत्यांना आपले दिवाने केले आहे. नुकतेच दिशा पाटनीने एकदा परत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहे. ब्लॅक बिकिनीत दिशा फारच सुंदर दिसत आहे.
 
फोटोत दिशा नेहमी प्रमाणे बोल्ड दिसत आहे आणि ती एका पुलाजवळ उभी आहे. दिशा पाटनीने या फोटोसाठी एका ब्रँडची बिकिनी घातली आहे, ज्याचा ती प्रचार करत आहे.
 
दिशाचे फोटो शेअर केल्याबरोबर काही वेळेतच याला लाखो लाइक्स आणि कमेंट्स मिळाले आहे. दिशा पाटनी नुकतीच सलमान सोबत भारत चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा ओलांडला आहे.
bharat-actress-disha-patani-shared-her-hot-black-bikini-photo
Photo : Instagram

भारतच्या रिलीज नंतर आता दिशा तिचे येणारे चित्रपट 'मलंग'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर सारखे  कलाकार दिसणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वेशभूषाकार सायली सोमण यांनी दिला 'मिस यू मिस्टर'च्या ग्लॅमरस जोडीला वेगळा टच