Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिग बॉस 15: देवोलिना भट्टाचार्जीच्या आईचा अभिजीत बिचुकलेवर राग

Bigg Boss 15: Devolina Bhattacharjee's mother angry with Abhijeet Bichukle बिग बॉस 15: देवोलिना भट्टाचार्जीच्या आईचा अभिजीत बिचुकलेवर रागBollywood Gossips Marathi News Bollywood Marathi  In Webdunia Marathi
, मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (12:00 IST)
सध्या बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये खूप भांडण आणि वितंडवाद  होत आहे. गेल्या आठवड्यात एका टास्क दरम्यान, अभिजीत बिचुकले आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यात झालेल्या किसच्या वादावरून घरात बराच गोंधळ झाला होता. अभिजीतने देवोलीनाकडे किस मागितले होते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तो एकदा नाही तर तीन ते चार वेळा बोलला होता, त्यानंतर बराच वेळ घरात गोंधळ सुरू होता. प्रत्येक स्पर्धकाने अभिजीतला फटकारले होते . एवढेच नाही तर सलमान खानने देखिल अभिजीतला खूप फटकारले. आता देवोलिना भट्टाचार्जीच्या आईने या संपूर्ण प्रकरणावर मौन तोडले आहे.
देवोलीनाच्या आईने मीडियाशी संवाद साधला, त्यादरम्यान तिने अभिजीतच्या कृतीचे वर्णन केले आहे. त्या म्हणाला, 'त्याने घरात जे काही केले ते मूर्खपणा आणि त्याचे असभ्य वर्तन होते. जेव्हा मला हे कळले तेव्हा मला खूप राग आला.
अभिनेत्रीच्या आईने सांगितले की, "सुरुवातीला मला वाटायचे की अभिजीत देवोलीनाला लहान बहीण मानतो आणि म्हणूनच त्याने असे म्हटले असावे. पण नंतर त्याची सवय झाली. हे त्यांनी अनेकदा म्हटले आहे. सलमान खान आणि शोमधील बाकीच्या लोकांनी सांगितले की देवोलीनाला आधीच अभिजीतच्या या कृतीवर प्रतिक्रिया द्यायची होती, परंतु मला वाटते की देवोलीनाने आधी विनोद म्हणून याकडे लक्ष दिले नाही. पुढे, त्या  म्हणाला, 'जेव्हा अभिजीतने अतिशयोक्ती केली .  तेव्हा देवोलीनाने तिची भूमिका घेतली. मला पहिल्यापासून अभिजीत आवडत नव्हता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जया बच्चन यांचा भाजपवर संताप, भर राज्यसभेत म्हणाल्या, 'मी तुम्हाला शाप देते...'