#WATCH दिल्ली: भारत के उपराष्ट्रपति एम. वेंकैया नायडू और केंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर ने अभिनेता रजनीकांत को दादासाहेब फाल्के पुरस्कार से सम्मानित किया। pic.twitter.com/8qMoMQAoBI
— ANI_HindiNews (@AHindinews) October 25, 2021 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >रजनीकांत गेल्या पाच दशकांपासून सिनेमावर राज्य करत आहेत. तो अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड होते. रजनीकांत पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. रजनीकांतसाठीही घर चालवणे इतके सोपे नव्हते. घर चालवण्यासाठी त्यांनी हमालाचे काम केले.