Marathi Biodata Maker

दोन्ही चित्रपटांमध्ये तुलना नको : आमिर

Webdunia
दंगल' आणि 'बाहुबली 2' या सिनेमांची तुलना करायला नको, असं मत अभिनेता आमिर खान यांने व्यक्त केलं आहे. दोन्हीही सिनेमे उत्तम आहेत आणि देशाचं नावं मोठं करत आहेत, असं आमिर खान याचं म्हणणं आहे. दोन्ही सिनेमे सध्या चांगलेच गाजत आहेत. तसंच बॉक्सऑफिस कलेक्शनबद्दल या सिनेंमामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेला आमिरने उत्तर दिलं आहे. 
 
राजमौली दिग्दर्शित दंगल या सिनेमाने प्रदर्शनापासून ते आतापर्यंत 1565 कोटींचा गल्ला केला आहे. तर दंगल या सिनेमाची भारत आणि चीनमधील एकुण कमाई 1500 कोटी आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

नवीन

सामंथा गरोदर आहे का?व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी तर्कवितर्क लावले

पैठणीचा खेळ घेऊन लाडके बांदेकर भाऊ घरोघरी परत येणार

धनुष आणि मृणाल ठाकूर यांचे नाते अधिकृत होण्यापूर्वीच संपुष्टात आले; ते परस्पर संमतीने वेगळे झाले

पवित्र आणि शांत ठिकाण श्री संत गजानन महाराज मठ श्री क्षेत्र आळंदी

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

पुढील लेख
Show comments