एका गुंड महिलेच्या जीवणार असलेला ‘हसीना पारकर’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या स्क्रीनिंगसाठी ‘डीडीएलजे’चा खेळ रद्द करण्यात आला आहे.यामध्ये दहशतवादी आणि गुंड असलेल्या दावूद ची बहिणीची भूमिका असलेला ‘क्वीन ऑफ मुंबई’ अशी ख्याती या चित्रपटाची आहे.
डोंगरीची हसीना पारकर रहिवासी असल्यामुळे याच भागात मराठा मंदिर चित्रपटगृहात ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यामुळे आता दिलवाले दुल्हन या ला सुद्धा चित्रपट गृहवैतागले आहे असे दिसतय.