Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ईशा गुप्ताच्या हॉट ब्लॅक ऍड व्हाईट फोटोंनी चाहत्यांना बनवले रंगीन

esha gupta
, शुक्रवार, 17 मे 2019 (11:07 IST)
बॉलीवूड एक्ट्रेस ईशा गुप्ता नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर आपले बिकिनी आणि सेक्सी फोटो शेअर करत असते. एकवेळा परत ईशा गुप्ताने इंस्टाग्रामवर आपले काही फारच हॉट आणि सेक्सी फोटो शेयर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहे.
esha gupta
ईशा गुप्ताला तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखले जाते. ब्लॅक आणि व्हाईट फोटोत ईशाचा अंदाज अधिक क्लासी दिसत आहे.
esha gupta
ईशा जेथे एका फोटोत पांढर्‍या बिकनीत दिसत आहे तर दुसर्‍या फोटोत ती कमरेवर हात ठेवून दिसत आहे. तिच्या या सेक्सी लुकमुळे लाखो यूजर्स तिला  इंस्टाग्रामवर फॉलो करत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तनुश्री दत्ताने लावला नाना पाटेकरवर केला विनयभंगाचा आरोप, पण एकही पुरावा हाती लागला नाही