Dharma Sangrah

‘फिरंगी’ सिनेमाची पहिली झलक (पहा व्हिडीओ)

Webdunia
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (10:10 IST)
कॉमेडी स्टार कपिल शर्मा याच्या बहुचर्चीत ‘फिरंगी’ या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कपिलचा हा दुसरा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकताही आहे. राजीव ढिंगरा दिग्दर्शित या सिनेमा कपिलसोबतच ईशिता दत्ता आणि मोनिका गिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. काही रिपोर्टनुसार, कपिलने या सिनेमात गाणंही गायले आहे.
 
‘फिरंगी’ या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये कपिल वेगळ्याच अंदाजात बघायला मिळतो आहे. याआधी कपिलने ‘किस किस को प्यार करू’ या सिनेमात मुख्य भूमिका केली होती. दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी त्याला लॉन्च केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

अरमान मलिक पायल मलिक चौथ्यांदा पालक बनले

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

Top 10 Destinations For Vacation कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

धुरंधर २' ने पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments