Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गौतमी पाटीलच्या आईचा व्हिडीओ व्हायरल प्रथमच लेकीसोबत दिसली

Webdunia
बुधवार, 14 जून 2023 (19:59 IST)
लावणी क्वीन गौतमी पाटील कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. तिच्या चाहतांचा वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. काही दिवसांपूर्वी गौतमीने आपल्या आईसोबत एक फोटो शेअर केला होता.ती लहान असतानाच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. आता तिच्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautami Patil (@gautamipatilkalakaar)

 
या व्हिडीओ मध्ये गौतमीचा एक चाहता म्हणत आहे '' उंबराच्या झाडाला दत्तगुरूंची सावली.. गौतमीला जन्म देणारी धन्य ती माउली'' असे म्हटल्यावर गौतमी पुढे येते आणि आईला घट्ट मिठी मारते. हे दृश्य मायलेकीतील घट्ट नात्याला दर्शवणारे आहे. या व्हिडीओ मुळे गौतमीच्या चात्यांना गौतमीची आई बघता आली. गौतमीच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. गौतमीच्या कुटुंबाबदद्ल जाणून घ्यायची चाहत्यांची उत्सुकता आहे.  
 
गौतमी ही मुळात धुळ्याची आहे. ती स्वतःला खान्देशाची मुलगी म्हणते. तिचा जन्म सिंधखेडा गावात झाला तिथेच ती लहानाची मोठी झाली. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. तिच्या वडिलांनी तिचा जन्म झाल्यावर तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. गौतमीचा सांभाळ तिच्या आईच्या वडिलांनी केला .नंतर त्या पुण्यात राहण्यासाठी गेल्या.काही  दिवसांपूर्वी तिचे वडील रवींद्र पाटील हे माध्यमांसमोर आले. तेव्हा त्यांनी तिला आपले म्हणावं असं वाटलं.तेव्हा तिच्या वडिलांची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. आता तिच्या आईचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या निमित्ताने तिच्या आईची झलक चाहत्यांना पाहता आली.   
 
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: प्रसिद्ध दुर्गा मंदिरे, या शारदीय नवरात्रीला भेट द्या

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

सफर निसर्गरम्य बूंदीची

पुढील लेख
Show comments