Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Happy Birthday : बॉलिवूडवर राज्य करणारी बोल्ड जॅकलीन होती एक TV रिपोर्टर

Happy Birthday
, बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (12:32 IST)
बॉलीवुडमधील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलीन चाहत्यांची कमी नाही.11 ऑगस्ट 1985 रोजी तिचा जन्म झाला. तिच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने जॅकलीनविषयी. जॅकलीन आज बॉलीवुडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमधील एक आहे. फार कमी जणांना माहिती असेल की ती एक टिव्ही रिपोर्टर होती.जॅकलीनने सिडनीमध्ये मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं. 

त्यानंतर श्रीलंका परतल्यानंतर एक टिव्ही रिपोर्टर म्हणून काम केलं.जँकलीन 2009 मध्ये भारत आली. ती मॉडलिंग करण्यासाठी भारतात आली होती. त्या दरम्यान सुजॉय घोषने तिला अलादीन हा चित्रपट ऑफर केला.त्यानंतर जँकलीनने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. आपल्या हॉल लूकसाठी ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत आहे.जॅकलीन कायम इन्स्टाग्रामवर बोल्ड आणि सुदंर फोटो शेअर करत असते. पाहूया तिचे काही खास फोटो.सोशल मीडियावर जॅकलीनच्या चाहत्यांची संख्याही खूप आहेजॅकलीन नियमित योगा आणि व्यायाम करुन स्वत:ला फिट ठेवते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आई नर्गिसनंतर संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग; उपचारासाठी अमेरिकेला जाणार