suvichar

मीरा नायरची सीरिज 'ए सुटेबल बॉय', ईशान खट्टर आणि तब्बू सोबत

Webdunia
मीरा नायरची सीरिज 'ए सुटेबल बॉय' A Suitable Boy first look चा पहिला लूक समोर आला आहे. ईशान खट्टर आणि तब्बू स्टारर असलेल्या या सीरिजचा पहिला लूक ईशानने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 
 
मीरा नायरच्या या आगामी प्रोजेक्टमध्ये ईशान 'मान कपूर'ची भूमिका साकारत आहे. हे पात्र आपले राजकीय नेता महेश कपूरसोबत प्रेमाकरता बंडखोरी करताना दिसणार आहे. वडिलांच्या भूमिकेत राम कपूर असून ईशान ज्या मुलीच्या प्रेमात आहे. ती वेश्या 'सईदा बाई' असून तिची भूमिका तब्बू साकारत आहे. 
 
ही सीरिज 'ए सुटेबल बॉय' या विक्रम सेठच्या कांदबरीवर आधारित आहे. या कांदबरीची विक्री सर्वाधिक झाली असून सहा पार्टमध्ये ही सीरिज तयार केली आहे. या वेबसीरिजमध्ये ईशान, तब्बू आणि रामसोबतच रसिका दुग्गल, नमिता दास, दिनेश रिझ्वी आणि माहिरा कक्कड मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये नसिरूद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह देखील दिसणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

नवीन

सलमान खानने आपल्या तब्येतीबद्दलच्या अफवांना पूर्णविराम देत एक पोस्ट शेअर केली

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

वाराणसीचा रहस्यमय शिवधाम, जिथे भगवान रामांना रावणाच्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली

L7' बँडच्या दिग्गज बासवादक जेनिफर फिंच यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी मेंदूच्या कर्करोगाने निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

पुढील लेख
Show comments