suvichar

बॉडीगार्ड शेराच्या खांद्यावर जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी

Webdunia
शनिवार, 6 मे 2017 (11:37 IST)

पर्पज टूरसाठी भारतात येणाऱ्या जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर सोपवण्यात आली आहे.  कॅनडाचा पॉप सिंगर 7 मे रोजी दुबईहून मुंबईला 7 मे रोजी येत आहे. तर 10 मे रोजी त्याचा नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये त्याचा कॉन्सर्ट होणार आहे. शेरा आपल्या टायगर सिक्युरिटीसोबत हे काम करणार आहे. एखाद्या हॉलिवूड सेलिब्रिटीच्या सुरक्षेसाठी शेराची निवड होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी शेरा आणि त्याच्या कंपनीने विल स्मिथ, जॅकी चॅन या अभिनेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली होती. जस्टिन बीबर 120 साथीदारांसह फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दाखल होईल. त्याच्या सेवेसाठी 10 लक्झरी सिडानसह दोन व्होल्वो बस कायम असतील.

सर्व पहा

नक्की वाचा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

नवीन

मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्तीने तिच्या परदेशी प्रियकरासोबत साखरपुडा उरकला

कॉकटेल 2 चित्रपटाची झलक: मैत्री, प्रेम आणि भावनांच्या भोवऱ्यात सापडलेल्या नव्या पिढीची कहाणी

अरबाज खानच्या सुरक्षेत मोठी त्रुटी, अज्ञात व्यक्ती गाडीत शिरला

देशात या ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस, हिरवळ आणि नैसर्गिक दृश्यांचे प्रेमी असाल तर नक्कीच भेट द्या

कर्करोगाशी झुंज देणाऱ्या दीपिका कक्करने इम्युनोथेरपीचा परिणाम, तीव्र अंगदुखी आणि तापाबद्दल सांगितले

पुढील लेख
Show comments