Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता कमल हासन यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली

Webdunia
शुक्रवार, 25 जुलै 2025 (14:42 IST)
कमल हासन यांनी तमिळ भाषेत राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. संसदेतील हे त्यांचे पहिले अधिकृत पद आहे. एमएनएम आणि द्रमुक यांच्या युतीमुळे २०२६ च्या तामिळनाडू निवडणुकीत राजकीय रणनीती मजबूत होत आहे.
ALSO READ: मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दिलासा देण्याबाबत शिवसेना नेत्या शायना एनसी म्हणाल्या- गुन्हेगार हे समाजासाठी धोका आहे
मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी शुक्रवारी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेऊन आपल्या राजकीय प्रवासाची नव्याने सुरुवात केली. कमल हासन यांनी संसद भवनात तमिळ भाषेत शपथ घेतली. तसेच २०१८ मध्ये पक्ष सुरू केल्यानंतर संसदेत ही त्यांची पहिली अधिकृत भूमिका असल्याने त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. राज्यसभेत कमल हासन यांचा प्रवेश हा तामिळनाडूतील राजकीय समीकरणांचा एक भाग मानला जातो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्ष एमएनएमने द्रमुकच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष प्रगतीशील आघाडीला पाठिंबा दिला. या आघाडीने तमिळनाडूतील सर्व ३९ जागा जिंकल्या.  
ALSO READ: अल्पसंख्याक शिक्षणाला चालना देण्यासाठी अजित पवार यांनी निर्देश दिले
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईतील त्याचा आलिशान फ्लॅट विकला

अनुराग कश्यपच्या 'निशांची' या चित्रपटाचे नवे गाणे 'फिल्म देखो' प्रदर्शित

रस्ते अपघातात मृत्यूच्या बातमीचे अभिनेत्री काजल अग्रवाल ने केले खंडन

हीर एक्सप्रेस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

SIIMA 2025: अल्लू अर्जुनला पुष्पा 2 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या परवानगीशिवाय तिचे फोटो आणि व्हिडिओ वापरता येणार नाही

Bigg Boss 19 बसीर-प्रणितमध्ये राडा

जॉली एलएलबी ३ चा ट्रेलर प्रदर्शित, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी न्यायालयात भिडणार

पाऊस पडतो पण गडगडाट नाही, कुत्रे भुंकत नाहीत; बद्रीनाथ धामच्या रहस्यामागील अद्भुत श्रद्धा

सलमानच्या 'एक था टायगर'ने इतिहास रचला

पुढील लेख
Show comments