Dharma Sangrah
✕

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे वयाच्या 39 व्या वर्षी दुःखद निधन झाले

Webdunia
सोमवार, 8 जून 2020 (07:01 IST)
बेंगलुरू कन्नड चित्रपट अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे रविवारी शहरातील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो फक्त 39 वर्षांचा होता.
 
त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, शनिवारी चिरंजीवीला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि रविवारी दुपारी त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले पण त्याला वाचवता आले नाही. 
 
प्रसिद्ध कन्नड अभिनेता शक्ती प्रसाद यांचे नातू आणि बहुभाषिक चित्रपट अभिनेता अर्जुन सरजा यांचे पुतणे चिरंजीवी सरजा यांनी २२ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. चिरंजीवीने वायुपुत्र या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 
 
त्याचा शेवटचा चित्रपट 'शिवार्जुन' होता ज्यात त्याने अमृता अय्यंगार आणि अक्षता श्रीनिवास यांच्यासह मुख्य भूमिका साकारल्या. त्याने 2 वर्षांपूर्वी अभिनेत्री मेघना राजशी लग्न केले.
 
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी चिरंजीवी सर्जा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ते म्हणाले की तो एक लोकप्रिय अभिनेता होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनीही अभिनेत्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

नवीन

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

पुढील लेख
Show comments