Festival Posters
✕

कपिल शर्माने कॅनडामध्ये त्याच्या पत्नी सोबत "कॅप्स कॅफे" उघडला

Webdunia
मंगळवार, 8 जुलै 2025 (21:10 IST)
भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकार कपिल शर्मा आता एका रेस्टॉरंट मालकाची नवी भूमिका साकारत आहे. तो त्याच्या 'द कपिल शर्मा शो' या शोद्वारे लाखो प्रेक्षकांना हास्याचा डोस देत असताना, आता त्याने कॅनडामध्ये त्याची पत्नी गिन्नी चतरथसोबत "कॅप्स कॅफे" नावाचा एक अद्भुत कॅफे उघडला आहे.
 
कपिल शर्माने त्याच्या नवीन कॅफेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये असे दिसून येते की हा कॅफे पाहण्यास खूपच आकर्षक आहे आणि त्याची थीम पूर्णपणे गुलाबी ठेवण्यात आली आहे, भिंती, मेनू कार्ड आणि आतील भाग सर्वकाही गुलाबी आहे. या लाँचनंतर कपिलचे चाहते सोशल मीडियावर त्याचे जोरदार अभिनंदन करत आहे.
 
कॅफेचा मेनू देखील गुलाबी रंगाचा आहे आणि त्यात ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत कोणताही पदार्थ उपलब्ध नाही. म्हणजेच, हे कॅफे प्रीमियम ग्राहकांना लक्षात घेऊन डिझाइन केले गेले आहे. कॅफेमध्ये काही खास सेवा देखील आहेत आणि ग्राहक आरामात कॅफेचा आनंद घेऊ शकतात.
 
कपिल शर्मा केवळ एक विनोदी कलाकार नाही तर आता तो एक हुशार उद्योजकही बनला आहे.
ALSO READ: अभिनेत्री दीपिका कक्कर टीव्हीवर कमबॅक करिता सज्ज; मोठा संकेत दिला
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीला आग, लिफ्टमध्ये अडकलेल्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू; अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख

डिसेंबरमध्ये भारतात कुठे फिरावे? हवामान आणि प्रवासाच्या सोयीनुसार पर्याय

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

ब्लॉकबस्टर 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर

पुढील लेख
Show comments