Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चित्रपट 'मिमी'चे पहिले पोस्टर शेअर करत म्हणाली कृती सेनन-या प्रवासासाठी तयार राहा

Webdunia
कृती सेननचे चित्रपट 'मिमी' (Mimi)चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये एक लहान बाळ दिसत आहे. पोस्टरमध्ये बाळाला एका हाताने पकडले आहे तर दुसरा हात त्याला घेण्यासाठी पुढे आहे. या चित्रपटात कृती सेननशिवाय पंकज त्रिपाठी देखील आहे.
 
या पोस्टरला कृती सेननने ट्विटरवर रिलीज केले आहे. पोस्टरला रिलीज करताना कृतीने लिहिले - 'जीवन हा प्रवास असून जो अनपेक्षित चमत्कारांनी परिपूर्ण आहे. या प्रवासासाठी तयार राहा. मिमी, फार खास होणार आहे.'
  
'मिमी' मराठी चित्रपट Mala Aai Vhhaychy वर आधारित आहे. या चित्रपटाला वर्ष 2011मध्ये सर्वश्रेष्ठ मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला होता. हे चित्रपट सेरोगेसीवर आधारित होते. 'मिमी' चित्रपटाला लक्ष्मण उतेकर यांनी डायरेक्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​'रेस 4' मध्ये एकत्र काम करणार!

श्री कनकादित्य मंदिर रत्‍नागिरी

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: प्रसिद्ध दुर्गा मंदिरे, या शारदीय नवरात्रीला भेट द्या

पुढील लेख
Show comments